📰 MUMBAI MITRA EXPOSE
——
● ‘छम-छम’च्या आड काळा धंदा; मुंबई पोलीस झोपेत?
● मुंबईत पुन्हा फुलले डान्सबार!
● कायद्याला हरताळ!; नजरेआड की संगनमताने? परंतू डान्सबार पुन्हा सक्रिय
● मोठ्या प्रमाणात पैशांची उधळण व संशयास्पद आर्थिक व्यवहार
—–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
नवी मुंबईतील वाशी परिसरातील ‘द रेस’ या डान्सबारवर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलेल्या कारवाईनंतर त्यावेळी मुंबईसह उपनगरांतील डान्सबार चर्चेत आले होते. त्यावेळी काही क्षणांसाठी मुंबई पोलीसांकडून कारवाई करण्यात आली होती. पंरतू त्यानंतर पुन्हा सारखीष परिस्थिती मुंबईत निर्माण झाली आहे. कडक निर्बंध घालण्यात आलेल्या डान्सबारचा प्रभाव आता पुन्हा वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे.
मुंबईतील विविध भागांमध्ये रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या बारमधून केवळ नृत्य नव्हे, तर इतरही बेकायदेशीर हालचाली होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. स्थानिक स्तरावर या प्रकारांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत असून, संबंधित यंत्रणांनी अधिक कडक पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.
2005 साली तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राज्यात डान्सबारवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयामागे सामाजिक परिणामांची गंभीर पार्श्वभूमी होती. मात्र, कालांतराने काही अटींसह बार सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर, अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
शहरातील काही बारमध्ये निर्धारित वेळेच्या पुढे व्यवसाय सुरू ठेवणे, मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होणे, तसेच ध्वनिप्रदूषणाचे नियम न पाळणे अशा तक्रारी वारंवार पुढे येत आहेत. याशिवाय काही ठिकाणी सुरक्षाविषयक नियमांचेही उल्लंघन होत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
===
◆ पोलीस यंत्रणेवर सवाल
डान्सबारसंबंधित तक्रारी असूनही अपेक्षित प्रमाणात कारवाई होत नसल्यामुळे पोलीस व संबंधित यंत्रणांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. तक्रारींनंतरही कारवाईला विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
◆ कारवाईपूर्व तयारीचे प्रकार?
काही ठिकाणी छाप्याची माहिती आधीच मिळत असल्याच्या चर्चा असून, बारमध्ये पर्यायी बाहेर पडण्याचे मार्ग, सीसीटीव्ही नियंत्रण यांसारख्या व्यवस्था केल्या जात असल्याचेही सांगितले जाते. या सर्व बाबींची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
◆ सामाजिक परिणामांची चिंता
डान्सबारमधील अनियमितता, आर्थिक व्यवहार आणि संभाव्य बेकायदेशीर कृत्यांमुळे समाजावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः तरुण पिढीवर होणारा प्रभाव आणि गुन्हेगारीशी संभाव्य संबंध याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
◆ प्रशासनाकडून कठोर पावले अपेक्षित
सद्यस्थितीत डान्सबार संदर्भातील वाढत्या तक्रारी लक्षात घेता, पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाने संयुक्त कारवाई करून नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करावे, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा भविष्यात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
===
◆ मध्यरात्री पर्यंत सुरु असणारे बार?
* एरो बार पंजाब (अंधेरी पूर्व)
* ग्रीटिंग्स बार (अंधेरी पूर्व)
* मेट्रो बार (अंधेरी पूर्व)
* नविक बार (अंधेरी पूर्व)
* डिलाइट बार (अंधेरी पूर्व)
* अपना ढाभा बार (एमआयडीसी)
* साई प्रसाद बार (अंधेरी पूर्व)
* स्वस्तिक बार (गोरेगाव पूर्व)
* प्लॅटिनम बार (बांगुर नगर)
* सनशाईन बार (बांगुर नगर)
* गुरु कृपा बार (मालाड पश्चिम)
* साई प्रसाद बार (मालाड पश्चिम)
* मीना बार (दहिसर पूर्व)
* कृष्णा बार (दहिसर पूर्व)
* संजोग बार कस्तुरबा मार्ग (बोरिवली पूर्व)
===
◆ मुंबईत मध्यरात्री सुरु असलेले डान्सबार?
* बेवॉच बार दादर
* तंदूर बार माहीम
* रॉयल माहीम
* ग्रीन पार्क माहीम
* टारझन माहीम
* कॅम्पस बार विलेपार्ले (पूर्व)
* मधुबन बार विलेपार्ले (पूर्व)
* पुष्पक बार सांताक्रूझ (पूर्व)
* फिला बार सहार रोड
* दाशी बार सहार रोड
* स्पाइस बार साकी नाका
* नाईट लव्हर बार एमआयडीसी
* व्हाईट हाऊस बार
* मानसी बार अंधेरी (पूर्व)
* मनशा बार अंधेरी (पूर्व)
* एलपी बार अंधेरी (पूर्व)
* राम भवन बार अंधेरी (पूर्व)
* सी क्वीन बार अंधेरी (पूर्व)
* क्लासिक बार अंधेरी (पूर्व)
* उर्वशी बार अंधेरी (पूर्व)
* पिंक प्लाझा अंधेरी (पूर्व)
* श्रुती बार अंधेरी (पूर्व)
* गुलाबी बार अंधेरी (पूर्व)
* समित पॅलेस बार अंधेरी (पूर्व)
* दीपा बार अंधेरी (पूर्व)
* रत्ना पार्क अंधेरी (पूर्व)
* रत्न महल बार अंधेरी (पूर्व)
* गोल्डन पॅलेस अंधेरी (पूर्व)
* रॉयल बार एमआयडीसी, साकीनाका
* तारा बार गोरेगाव (पूर्व)
* सोना बार दिंडोशी मालाड (पूर्व)
* मोऱ्या बार दिंडोशी मालाड (पूर्व)
* काका बार दिंडोशी मालाड (पूर्व)
* समुद्रा बार दिंडोशी मालाड (पूर्व)
* सोनल बार दिंडोशी मालाड (पूर्व)
* आंचल बार समता नगर, कांदिवली (पूर्व)
* उजाला बार समता नगर, कांदिवली (पूर्व)
* सावली बार समता नगर, कांदिवली (पूर्व)
* ललित बार समता नगर, कांदिवली (पूर्व)
* नित्यानंद बार समता नगर, कांदिवली (पूर्व)
* आशियाना बार कस्तुरबा मार्ग, बोरिवली (पूर्व)
* गुडिया बार कस्तुरबा मार्ग, बोरिवली (पूर्व)
* पार्क साइड बार कस्तुरबा मार्ग, बोरिवली (पूर्व)
* क्लब 9 बार कस्तुरबा मार्ग, बोरिवली (पूर्व)
* कावेरी बार कस्तुरबा मार्ग, बोरिवली (पूर्व)
* चारवॉक बार कस्तुरबा मार्ग, बोरिवली (पूर्व)
* चारवॉक फर्स्ट बार कस्तुरबा मार्ग, बोरिवली (पूर्व)
* उत्सव बार कस्तुरबा मार्ग, बोरिवली (पूर्व)
* समर पार्क बार कस्तुरबा मार्ग, बोरिवली (पूर्व)
* न्यू पार्क साइड बार दहिसर (पूर्व)
* चिरंजीवी सीबीआर बार दहिसर (पूर्व)
* कव्वाली बार दहिसर (पूर्व)
* राज पॅलेस दहिसर (पूर्व)
* मीना बार दहिसर (पूर्व)
* समुद्रा बार दहिसर (पूर्व)
* गोल्डन पॅलेस बार दहिसर (पूर्व)
* सूरज बार दहिसर (पूर्व)
* जय प्रीथ बार दहिसर (पूर्व)
* गोविंदा बार दहिसर (पूर्व)
* आशिष बार दहिसर (पूर्व)
* संदेश बार अंधेरी (पूर्व)
* शीतल बार दहिसर (पूर्व)
* शर्मिली बार दहिसर (पश्चिम)
* स्टार नाईट बार चारकोप, कांदिवली (प.)
* संध्या बार चारकोप कांदिवली (प.)
* एस-4-यु बार कांदिवली (प.)
* दावत बार कांदिवली (प.)
* विजय पॅराडाईज बार कांदिवली (प.)
*मेरिडियन बार कांदिवली (प.)
* रंगोली बार कांदिवली (प.)
* स्वागतम बार मालाड (प.)
* अशोका बार मालाड (प.)
* एलडी बार मालाड (प.)
* व्हीपी -9 बार मालाड (प.)
* मूड बार मालाड (प.)
* अरुणा बार मालाड (प.)
* जशन बार मालाड (प.)
* मोहन बार मालाड (प.)
* चायना गेट बार बांगुर नगर
* मेहफिल बांगुर नगर
* स्नेहा बार बांगुर नगर
* बॉलीवूड बार ओशिवरा
* स्टार इन बार अंबोली
* विलास बार आंबोली
* मेट्रो बार ओशिवरा
* गोल्डमाईन बार डीएन नगर
* एस-54 सी बर्ड सांताक्रूझ (प.)
* सारंग बार सांताक्रूझ (प.)
* गोल्डन बिन बार सांताक्रूझ (प.)
* सिंदूर बार सांताक्रूझ (प.)
* नशा बार सांताक्रूझ (प.)
* एलडी बार सांताक्रूझ (प.)
* लव्हली बार सांताक्रूझ (प.)
* स्टार नाईट बार सांताक्रूझ (प.)
* क्वीन्स बार सांताक्रूझ (प.)
* नीलम बार खार (प.)
* लव्ह बर्ड बार सांताक्रूझ (प.)
* रुबी एमआयडीसी साकीनाका
* सरोज पॅलेस साकीनाका
* माधुरी साकीनाका
* मनिषा साकीनाका
* एसपी-साई पॅलेस कांदिवली (प.)







