नाशिक : पत्नीशी अनैतिक संबंध ठेवणार्या प्रियकराला तिच्या पतीने शुक्रवारी (ता.6) सकाळी कोयत्याने सपासप वार करून खून केल्याची घटना घडली. सदरची घटना पाथर्डी गाव-गौळाणे रस्त्यावर घडली असून याप्... Read more
नाशिक : उन्हाळी कांद्यापाठोपाठ लाल कांद्याच्या बाजार भावालाही लाली चढली आहे. लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याच्या (श्ररीरश्रसरेप जपळेप ीरींश) बाजार भावाने आठ हजाराचा टप्पा पार करत ऐतिहासिक अ... Read more
प्रतिनिधी नाशिक बेकायदेशीर घरगुती गॅस सिलेंडर वाहनांमध्ये भरणार्या टोळीला नाशिकच्या मुंबई नाका पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमध्ये एका संशयितासह गॅस भरण्याचे मशीन आणि रिकामे गॅस सिलेंडर... Read more
नाशिक शहर परिसरातील आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना महापालिकेच्या बिटको रुग्णालयाचा मोठा आधार आहे. मात्र, या रुग्णालयाचे खासगीकरण करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तसा प्रस्ताव पालिकेने म... Read more
नाशिक राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत अखेर भाजपने बाजी मारली आहे. मनसेनं भाजपसोबत जाण्याचा निर्णय आणि काँग्रेसनं सत्तेचा धरलेला हट्ट यामुळं जमून आलेल्या शिवसेनेचे... Read more
प्रतिनिधी नाशिक मालेगाव शहरात सोने कारागीराच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून सुमारे 32 लाखांच्या दागिण्यांची लूटमार केल्याच्या प्रकरणाचा छावणी पोलीस ठाण्याच्या पथकाने तपास लावला आहे. यामध्ये 5 आरो... Read more
नाशिक कारंजा येथील पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणार्यात संशयितास सरकारवाडा बीट मार्शलने पकडले. उत्तर प्रदेश येथील हा संशयित असून तो नोकरीच्या शोधात नाशिकला आला होता. सनी रावत... Read more
शिर्डी शिर्डी विमानसेवा सलग चौथ्या दिवशी बंद झाली आहे. खराब हवामानामुळे शिर्डीतून सलग चार दिवसांपासून विमानसेवा बंद आहे. त्यामुळे प्रवाशांना याचा मोठा फटका बसला. शिर्डीच्या साईबाबा आंतरराष्... Read more
नाशिक नाशिकमधील प्रसिद्ध गायिका गीता माळी यांचे गुरुवारी (दि.14) शहापूरनजीक अपघाती निधन झाले. अमेरिका आणि न्यूयॉर्क येथील कॉन्सर्टमध्ये सहभागासाठी गेलेल्या गीता माळी दीड महिन्यांनंतर घरी परत... Read more
कळवण नाशिक जिल्ह्यातील कळवणच्या बेज गावात शेतात खेळत असताना बोअरवेलमध्ये पडलेल्या एका सहा वर्षाच्या बालकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय. यामुळे, स्थानिक प्रशासन व स्थानिकांनीही सुटकेचा निश... Read more