(क्रिकेट) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आगामी ‘राइजिंग स्टार्स आशिया कप’साठी युवा खेळाडूंच्या भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात वैभव सूर्यवंशीला संधी मिळाली असून, संघाचे नेतृत्व कोण करणार हे निश्चित करण्यात आले आहे.
सर्व अधिकार राखीव © 2026 | Live Mumbai Mitra