रामदास कदम यांनी केलेल्या विधानांमुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी स्पष्टपणे सांगितलं की, “कदम यांना मानसिक आरोग्याची तपासणी व उपचारांची गरज आहे.” त्यांच्या विधानामुळे पक्षात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे, असंही त्या म्हणाल्या






