रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे व बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या विधानांवर प्रतिक्रिया देताना, अनिल परब यांनी 1993 मधील एका घटनेचा उल्लेख करत विचारलं, “तुमच्या पत्नीने आत्मदहन का केलं?” यामधून त्यांनी कदम यांच्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला.
सर्व अधिकार राखीव © 2026 | Live Mumbai Mitra