भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यातील नवीन व्यापार करारामुळे यूकेमधून येणाऱ्या महागड्या गाड्या आणि ब्रँडेड कपड्यांच्या किंमती आता भारतात कमी होतील. ग्राहकांना या करारामुळे मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
सर्व अधिकार राखीव © 2026 | Live Mumbai Mitra