सेमीफायनलमध्ये पोहोचत मोडला फेडररचा विक्रम
सर्वियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने इटलीच्या फ्लेव्हिये कोबोलीचा पराभव करून विम्बल्डनमध्ये विक्रमी 14व्यांदा सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. वासह तो विक्रमी आठव्यांना विम्बल्डन विजेतेपद जिंकण्यच्या एक पाऊल जवळ आला आहे. जोकोविचने आतापर्यंत 24 ग्रैंडस्लॅम विजेतेपदे मिळवली आहेत, ज्यामध्ये सात विम्बल्डन विजेतेपदरांचा समावेश आहे. वाव्यतिरिक्त, जोकोविचने रॉजर फेडररचा विक्रमही मोडला आहे. यापूर्वी जोकोविच आणि फेडर दोघांनी प्रत्येकी 13 वेळा विम्बल्डनच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. आता जोकोविचने फेडररला मागे टाकले आहे. क्वार्टर फायनलमध्ये फ्लेव्हियो कोबोलीने पहिला सेट जिंकला होता, पण नोव्हाक जोकोव्हिचने शानकार पुनरागमन करत सामना 6-7(6), 6-2, 7-5, 6-4 अशा फरकाने जिंकला. यापूर्वीच्या सामन्यातही जोकोव्हियने असाच विजय मिळवला होग. अंतिम-16 च्या लढतीत त्याने अॅलेक्स ही मिनॉरकडून पहिला सेट गमावल्यानंतर दमदार पुनरागबन करत क्वार्टर फायनलमध्ये सर्वाधिक वेळा विम्बल्डन पुरुष सेमीफायनलमध्ये पोहोचणारे खेळाडू 14: नोव्हाक जोकोव्हिच [2007, 2010, 2011, 2012, 2013, 2014, 2015, 2018, 2019, 2021, 2022, 2023, 2024, 2025] 13: रॉजर फेडरर [2003, 2004, 2005, 2006, 2007, 2008, 2009, 2012, 2014, 2015, 2016, 2017, 2019] 11: जिषी कॉनर्य [1974, 1975, 1977, 1978, 1979, 1980, 1981, 1982, 1984, 1985, 1987] नोवाक जोकोविचच्या आधी, स्पेनचा स्टार टेनिसपटू कालीस अल्कासाने सेमीफायनलचे तिकीट मिळवले. कार्लोस अल्काराझने ब्रिटनच्या कॅमेरॉन नोरीला सरळ सेट्समध्ये पराभूत करून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. आता सेमीफायनलमध्ये अल्काराह्यचा सामना अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झमी होणार आहे. स्थान मिळवले होते. आता सेमीफायनलमध्ये जोकोव्हिचचा सामना 23 वर्षीय वानिक सिनरशी होणार आहे. इगा स्वियाटेक पहिल्यांदाच सेमीफायनलमध्ये दाखल – पोलंडच्या टेनिस स्टार इगा स्वियाटेकने विंबलडन 2025 मध्ये इतिहास रचला आहे. बुधवारी तिने 19व्या क्रमांकाच्या ल्युडषिला सैमसोनोव्हाला सरळ सेटमध्ये 6-2, 7-5 ने पराभव करत पहिल्यांदाच विम्बल्डनच्या महिला एकल मेथीफायनलमध्ये प्रवेश केला. 24 वर्षीय रिवयाटेक पाच वेळा ग्रैंडस्लॅम विजेती आहे. आता ती सेषीफायनलमध्ये स्वितामर्लंडच्या बेलिंडा बेनसिचा साधना करेल. बेनसिचने क्वार्टरफावनलमध्ये रशियाच्या मीरा अविव्हाला हरवले. स्विवाटेकने आतापर्यंत चार फ्रेंच ओपन आणि एक यूएस ओपन जिंकले आहे, पण विम्बल्डनमध्ये तिचा प्रवास आव्हानात्मक राहिला आहे. वापूर्वी ती 2023 मध्ये क्वार्टरफायनलपर्यंत पोहोचली होती. मात्र, ज्युनियर स्तरावर तिने 2018 मध्ये विम्बल्डनचे जेतेपद पटकावले होते.






