अभिजीत राणे लिहितात
कालचा दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला. महाराष्ट्राचे आशास्थान, श्रध्दास्थान आणि भवितव्य असलेल्या उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांची हार्दिक भेट झाली आणि त्यांनी प्रेमाने दिलेली शाबासकीही मिळाली. निमित्त होते धडक कामगार युनियन तर्फे महायुतीला पाठिंबा देणारे पत्रक सुपूर्द करण्याचे. खरोखरच देवेंद्र फडणवीस हे असामान्य अलौकिक व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या नुसत्या दर्शनाने कार्यकर्त्यांना उर्जा चैतन्य प्रेरणा मिळाते. मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी माझ्या जीवनातील अनेक अविस्मरणीय आठवणी निगडीत आहेत. काल त्यांची भेट झाली आणि रोमांचित हर्षभरित अभिमंत्रित झालcc