मुंबई
महिना हा विविध सणांचा आणि उत्सवांचा महिना म्हणून ओळखला जातो. याच महिन्यात एक महत्वाचा उत्सव साजरा केला जातो तो म्हणजे गणेशोत्सव.
अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सवाचा सण आलेला आहे. अशा वेळी सोने-चांदीची खरेदी करायची असेल तर ही सुवर्णसंधी आहे. कारण आज सोन्या-चांदीचे दर (ॠेश्रव-डळर्श्रींशी ठरींश) काहीसे कमी आले आहेत. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स 0.30 टक्क्यांनी घसरून 24 कॅरेट सोन्याचा दर 51,190 रूपयांवर आला आहे. तर, 1 किलो चांदीचा दर 54,940 रूपयांवर व्यवहार करत आहे.