लंडन यूके कंपनी कॉस्मोट्रॉनने रॉकेटसारखे डिझाइन असलेले दोन स्पीकर लाँच केले. कॉस्मोट्रॉन १३० आणि कॉस्मोट्रॉन ५० अशी त्यांची नावे आहेत. त्याचे कॅबिनेट ब्राँझचे बनलेले आहे. यामध्ये ३१६ स्टेनले... Read more
नवी दिल्ली केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवल्यानंतर केंद्र सरकार आता त्यांना आणखी एक गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा फिटमेन्ट फॅक्टर वाढवण्याच्या मागणीकडे केंद्र ... Read more
नवी दिल्ली देशात 5 जी सेवा सुरू होण्याच्या काही आठवड्यांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 जी संदर्भात मोठी घोषणा केली आहे. सरकार या दशकाच्या अखेरीस 6 जी अनावरण करण्याची तयारी करत असल्या... Read more
या महामार्गावर चालू वर्षांत जानेवारी २०२२ ते ३१ जुलै २०२२ या ७ महिन्यांच्या कालावाधीत एकू १७७ अपघात झाले. १७७ अपघातांत १९२ जण जखमी, अपघातांचे सत्र सुरूच, खड्डे, अतिक्रमणाकडे दुर्लक्ष वसई : म... Read more
नवी दिल्ली तुमच्याकडे आधार कार्ड नसेल किंवा आधार क्रमांकासाठी नोंदणी केली नसेल, तर तुम्हाला अनेक सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही. नुकत्याच समोर आलेल्या एका बातमीनुसार णखऊ-ख नं स्पष्ट केलं आह... Read more
नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण सुरू आहे. येत्या काही दिवसांतही कच्च्या तेलाच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना सार्वजनिक क्षेत्रातील इंधन... Read more
मुंबई शेअर बाजारात आजही चांगली तेजी (डहरीश चरीज्ञशीं जशिपळपस इशश्रश्र) असल्याचे दिसून येत आहे. सेन्सेक्सने पुन्हा एकदा 60 हजार अंकांचा टप्पा गाठला आहे (डशपीशु 60000 झेळपीीं). जवळपास चार महिन... Read more
मुंबई शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष, माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने महामार्गावर... Read more
नवी दिल्ली पीठ, मैदा, तेलानंतर आता मीठ महागणार आहे. मीठ बनवणारी दिग्गज टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्सने ’टाटा सॉल्ट’च्या किमतीत वाढ करण्याचे संकेत दिले आहेत. महागाईमुळे टाटा सॉल्टच्या नफ्यावर परि... Read more
नवी दिल्ली आता सहकारी बँकेच्या ग्राहकांना सरकारच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार आहे. यासाठी सरकार सहकारी बँकांना डायरेक्ट बँक ट्रान्सफरशी (ऊइढ) जोडणार आहे. यासंदर्भात केंद्रीय सहकार... Read more